बना एक यशस्वी आणि प्रभावी नेता

देशांतील एकमात्र यशस्वी नेता घडवणारी संस्था घेऊन येत आहे पंचवार्षिक प्रशिक्षण कार्यशाळा

ही पंचवार्षिक प्रशिक्षण कार्यशाळा त्यांच्यासाठी आहे ज्यांना यशस्वी आणि कार्यक्षम नेता व्हायचे आहे.

यशस्वी नेता बनणे आणि निवडणूक जिंकणे हे  चमत्कारावर अवलंबून नसून ते तंत्र , सूत्र आणि विविध कौशल्यांवर आधारित आहे . हे एक सायन्स आहे .

150+

ऑनलाइन कॉल मीटिंग

500+

वन टू वन कॉल

100+

सफलता की कहानियाँ

सूचना – खलील व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघावे.

1. भारतातील सगळ्यात टफेस्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोणती आहे ?

कदाचित तुमचे उत्तर हे यूपीएससी असेल. बरोबर आहे सर्वसामान्यपणे आपल्याकडे हेच समजलं जातं . पण हे अर्धसत्य आहे . दर पाच वर्षांनी येणारी पंचवार्षिक निवडणूक ही तुम्ही देत असलेली सर्वात अवघड परीक्षा आहे.

विविध पक्ष संघटना आणि नेत्यांचा सांगोपांग अभ्यास करून विविध निवडणुकांमध्ये उमेदवारांना यशस्वी मार्गदर्शन करून आणि मागील काही वर्षांच्या प्रदीर्घ अनुभव आणि निरीक्षणांतून हा "बना एक यशस्वी आणि प्रभावी नेता "कोर्स तयार झालेला आहे .

यशस्वी नेता बनण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही आपणांस खालील आवश्यक प्रशिक्षण करतो .

1. मतदार संघाचं योग्य व्यवस्थापन

2. निवडणुकीसाठी पैसा उभा करण्याचे विविध नैतिक मार्ग आणि व्यवस्थापन

3.मतदारांना आकर्षित करण्याची कला

4. मतदारसंघातील प्रश्न हाताळण्याची कला

5.एक नेता म्हणून उत्तरोत्तर लोकप्रियता वाढवण्याची कला

6. मतदार संघातील संघटन बांधणी

7. विविध केडर आणि कार्यकर्ता उभारणी

8. निवडणूक जिंकण्यासाठीचे विविध तंत्र,कला आणि बरेच काही

From - Dr. Dinesh Lalwani (Political and Leadership Coach)

I am Dr. Dinesh Lalwani, a medical practitioner with a firm belief that good health is fundamentally linked to good mental well-being. From a young age, I have been passionate about raising awareness that there is more to maintaining health than relying solely on expensive medications.

My journey as a leader began in my childhood when I consistently stood up for the rights of my friends and those around me. This innate drive to advocate for others naturally led me to hold leadership positions throughout my school and college years. I firmly believe that leadership is an inner calling—a passion to support, fight for justice, and uplift one’s community. This intrinsic motivation has guided me to become a Leadership Coach.

In addition to my medical practice, I have actively contributed to various political initiatives, such as farmer movements. I have also provided personal coaching to emerging and established political leaders, helping them develop and strengthen their leadership skills.

लक्ष्यवेधी टीप – राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणारी लीड इंडिया हि एकमेव ऑर्गेनिझेशन आहे . काही इतरांनी आमची जाहिरात कॉपी केलेली आहे . नकली जाहिराती पासून सावधान

© Copyright 2024 Lead India

Made with ❤ in India